कोल्हापूर – येथील (
लोकहिरा वृत्तसेवा )मुक्त सैनिक विद्यापीठ अंतर्गत आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल च्या मैदानावर मंगळवार दिनांक 4 / 11 /2025 रोजी सायंकाळी दीपोत्सव साजरा झाला. या दीपोत्सवात भारतीय महिला क्रिकेट संघाने एक दिवसीय जागतिक विश्वचषक जिंकला. त्याचा आनंद साजरा करतानाची विश्वचषका प्रतिकृती फुलांनी सजवून त्या सभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाचे सुरेख नियोजन क्रीडाशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे, समीर जमादार, कलाशिक्षक विश्वास माळी यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.दीपोत्सवामध्ये भव्य १०० फूटाची ट्रॉफी, व ‘ वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप २०२५ ‘ असे बोधवाक्य रेखाटण्यात आले होते. दीपोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर. पी. मोरे, पर्यवेक्षक राजेश वरक, शिक्षक प्रतिनिधी अनिल चव्हाण याचे मार्गदर्शन मिळाले. दीपोत्सवाच्या उद्दघाटन प्रसंगी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेताताई कोरगांवकर, उपाध्यक्ष जीनरत्न रोटे, सचिव एम एस पाटोळे, खजानीस संजीवभाई परीख, आशिष कोरगांवकर, भरत अलगौडर- शास्त्री, संस्था पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक,पालक वर्ग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद.शां कृ पंत वालवलकर हायस्कूलच्या मैदानावर दीपोत्सव –
कोल्हापूर – मुक्त सैनिक विद्यापीठ अंतर्गत आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल च्या मैदानावर मंगळवार दिनांक 4 / 11 /2025 रोजी सायंकाळी दीपोत्सव साजरा झाला. या दीपोत्सवात भारतीय महिला क्रिकेट संघाने एक दिवसीय जागतिक विश्वचषक जिंकला. त्याचा आनंद साजरा करतानाची विश्वचषका प्रतिकृती फुलांनी सजवून त्या सभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाचे सुरेख नियोजन क्रीडाशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे, समीर जमादार, कलाशिक्षक विश्वास माळी यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.दीपोत्सवामध्ये भव्य १०० फूटाची ट्रॉफी, व ‘ वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप २०२५ ‘ असे बोधवाक्य रेखाटण्यात आले होते. दीपोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर. पी. मोरे, पर्यवेक्षक राजेश वरक, शिक्षक प्रतिनिधी अनिल चव्हाण याचे मार्गदर्शन मिळाले. दीपोत्सवाच्या उद्दघाटन प्रसंगी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेताताई कोरगांवकर, उपाध्यक्ष जीनरत्न रोटे, सचिव एम एस पाटोळे, खजानीस संजीवभाई परीख, आशिष कोरगांवकर, भरत अलगौडर- शास्त्री, संस्था पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक,पालक वर्ग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.











