January 15, 2026 9:53 pm

शरण डोहर कक्कय्या विशेष अंक येत्या 15 फेब्रुवारीला

पहिला अंक
चौथा अंक
दुसरा अंक

*लोक स्वातंत्र्य हेच लोकहिरा चे मूळ*

*साप्ताहिक लोकहिरा न्यूज*

Rni. No MAHMAR.2022/85385

Email : 

Saptahiklokhiranews51410@gmail.com

वेबसाईट_ 

www.lokhiranews.com

_______________________  

                          दि

महोदय

आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने,व सहकार्याने गेली चार वर्षे समाजाचा विशेष अंक प्रकाशित करीत आलो तसेच लोकहिरा न्यूज चॅनेल च्या ही माध्यामातून समाजाचे अनेक कार्यक्रम प्रदर्शित करू शकलो ते आपल्या सर्वाच्या विश्वासा मुळेच

म्हणून आम्ही लोकहिरा च्या चौथ्या वर्षी म्हणजेच

 *रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 हा दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी *क्रांतिवीर लढवय्या श्री संत कक्कया महाराज यांची जयंती दिन*

 या निमित्ताने साप्ताहिक लोकहिरा न्युज च्या वतीने  कक्कया महाराज यांना अभिवादन अंक प्रकाशित करण्यात येणार आहे.तसेच आपण आपले लेख,कविता काही क्षणचित्रे,काही आर्टिकल,बातमी सहित *महिला भगिनी* व *समाजबांधवांनी, नेत्यांनी, समाजकार्यकर्त्यांनी आपल्या संत कक्कया,यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी* आणि आपली छोटीशी जाहिरात आपल्या फोटोसहीत *शनिवार दिनांक 07 फेब्रुवारी 2026* पर्यंत द्यावीत. 

*रविवार दिनांक 15फेब्रुवारी 2026रोजी प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक लोकहिरा न्युज* मध्ये ते प्रसिद्ध केले जाईल. 

       *जाहिरात दर*

 पूर्ण पान 25000 रुपये,( रंगीत)

पूर्ण पान (कृष्णधवल) 15000 रुपये

अर्धे पान (रंगीत) 15000 रुपये

पाव पान (रंगीत)10000 रुपये

अर्धे पान 8000 रुपये, (कृष्णधवल)

पाव पान 5000 रुपये, (कृष्णधवल)

छोटी जाहिरात 2000 रुपये, (रंगीत)

 अभिवादन विशेष 1000 रुपये. (कृष्णधवल)

 

*आपल्या जाहिरातीचे शुल्क फोन पे गुगल पे फोन नंबर 72 76 75 65 77 वर करू शकता किवां*

 

*Saptahik lokHira news*

 

*Bank of Baroda* branch ichalkaranji

 

Current account.No.

 

*04360200002982*

 

IFSC.code.

*BARB0ICHALK* 

 

या बरोबरच सोबत 

 

*Qr code* हि जोडत आहे. 

Qr code* वर आपली जाहिरात रक्कम पाठऊ शकता
तिसरा अंक

तसेच आपली बातमी जाहिरात लेख कविता आर्टिकल

 7️⃣2️⃣7️⃣6️⃣7️⃣5️⃣6️⃣5️⃣7️⃣7️⃣ नंबर वर व्हाट्सअप करू शकता

 

 *जाहिरात दिनांक 07 फेब्रुवारी 2026 पर्यंत स्वीकारली जाईल*. 

टिप ( पिडीएफ व्हॉटसॅप करीता फोर कलर दिली जाईल पण प्रिंट 2 पान कलर 2 पान कृष्ण धवल मिळेल )

आपला 

संपादक 

साप्ताहिक 

लोकहिरा न्यूज व न्यूज चॅनल

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!