August 3, 2026 5:09 pm

हातात कासरा धरून बैल पळवणे” भव्य मैदानाचे आयोजन.

हातात कासरा धरूण बैल पळवण्याच्या स्पर्धा .

8 मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिना निमित् जाहिरात व पुरस्कारा साठी संपर्क 7276756577

तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;- मार्तड कांबळे

. आई शिरकाई देवीची यात्रा व हजरत गैबीसो पिर उरूसा निमित्त. गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य विना लाठी काठी,” हातात कासरा धरून बैल पळवणे” मैदानाचे आयोजन करण्यात आले असून.सदरचे पहिले बक्षीस पाच हजार एक रुपये .तसेच दुसरे बक्षीस तीन हजार एक रुपये .तसेच तिसरे बक्षीस 2001 रुपये , त्याचबरोबर चौथे बक्षीस 1001 रुपये ठेवण्यात आले आहे. सदरचा “विना लाठी काठी. हातात कासरा धरून बैल पळवणे” मैदानाचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्ष व जनसामान्यांचा प्रहार न्यूज यांच्यावतीने ठेवण्यात आले असून. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार असून. सदर प्रवेश फी पाचशे रुपये ठेवण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.तसेच  आपल्या बैलाची नोंदणी करण्यासाठी पुढील नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.श्री सुनील गणपती शिंदे 84 84 90 42 06.

आणि श्री विकास मारुती गायकवाड 84 12 81 11 15. या नंबरवर लवकरात लवकर आपल्या बैलाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

-1
1

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!