April 18, 2026 9:06 am

गाव बंदची हाक सहा वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी गाव बंद.

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी मार्तड कांबळे

तोरणा नगर सहारा नगर भागात 58 वर्षीय नराधम बाबासाहेब बानदार याने सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला असून त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे सदरची घटना ही निंदनीय असून सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून समस्त तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 28/11/ 2025 रोजी सकाळी नऊ वाजेपासून तारदाळ गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करणार असून तारदाळ मधील सर्व व्यावसायिक उद्योजक यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलेले असून तारदाळ मधील सर्व नागरिकांनी व महिला वर्गानी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे तरी तारदाळ मधील सर्व व्यावसायिक व उद्योजकांनी आपापली व्यवहार बंद ठेवून सदर घटनेचा निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!