October 28, 2026 9:08 am

मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे

  इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात विविध पथकांची नियुक्ती

 लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर, दि. ९ (जिमाका) : सार्वजनिक सण, उत्सव व समारंभांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडप-पेंडॉल उभारणीबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास संबंधित तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी दिपक शिंदे यांनी केले आहे.

 

मंडप व पेंडॉलची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके गठीत करण्यात आली आहेत.

तपासणी पथकातील संपर्क अधिकारी :

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र :

श्री. अभय शिरोलीकर, पाणीपुरवठा अभियंता, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7774014070, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. विशाल आवळे, प्र. स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7758836856, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. नितीन कांबळे, मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले, मोबाईल- 8380080086, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

श्री. सुनिल भातमारे, गा.का.तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 8605207474, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2422200, ई मेल- Ichalkaranjisps.kop@mahapolice.gov.in

श्री. दिपक खोत, सहा. कर निरीक्षक (क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी – 0230-24221451, मोबाईल- 8208975367, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9730821572, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. चंद्रकांत काळगे, अ.का.अपर तहसिल कार्यालय, इचलकरंजी, मोबाईल- 9730610444, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 

श्री. सइद जमादार, सहा. तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 9975747293, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 

पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल-

Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in

श्री. महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9096989494, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005158, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी भाग हुपरी, मोबाईल- 7373250909, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

श्री. किशोर पाटील, तलाठी कबनूर, मोबाईल- 9421737636, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल-

Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in

श्री. मंगेश दुरुगकर, सहा. सार्व.आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005163, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. सुरज माळगे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9637757872, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. राजू बावणे, मंडळ अधिकारी भाग कबनूर, मोबाईल- 9175984619, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

श्री. संदेश तिवडे, गा.का.तलाठी शहापूर, मोबाईल – 7721949994, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2440533, ई मेल- Shahapursps.kop@mahapolice.gov.in

तसेच महानगरपालिका कार्यालयाचा दूरध्वनी 0230-24221451 असून, संबंधित नागरिकांनी मंडप-पेंडॉलच्या संदर्भातील तक्रारी व सूचना तपासणी पथकाच्या सदस्यांकडे नोंदवाव्यात. सण-उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्यकरावे, असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!