

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :-मार्तड कांबळे
तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तारदाळ येथे विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महामानव, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिन अखंड जगभरात म्हणजे 193 देशाने विश्वरत्न महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना फुले व मेणबत्ती लावून पुण्यतिथी मानली जाते व आपला भारत देशाचे संविधान आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे व शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा हा संदेश जाताना आम्हाला बहाल केला जरी ते आमच्यातून निघून गेले असले तरीही आम्हाला असे वाटते की आमच्या हातात पेना चे धार देऊन गेले अशा या महामानव विश्वरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांना शतशः प्रणाम करून सर्व बौद्ध समाजातील काही ज्येष्ठ लोकांनी म्हणजे बाबासाहेब कांबळे, जयसिंग कांबळे, धोंडीराम कांबळे, नयन कांबळे, भरमू कांबळे, मनोज कांबळे, शशिकांत कांबळे, संतोष कांबळे, दुर्वेश तारदाळकर, उमेश कांबळे, तसेच महिला गीता कांबळे, शारभाई कांबळे, गौतमी कांबळे, विभावरी कांबळे, पद्मजा कांबळे, मंगल कांबळे, लक्ष्मी कांबळे, सुजाता कांबळे, असे सर्वच बौद्ध समाजातील लहान थोर बौद्ध मंदिरात येऊन मानवंदना दिली व डॉक्टर भीमराव आंबेडकर चौकामध्ये येऊन मोठा डिजिटल बोर्डालाही हार व फुले वाहून वंदन केले














