August 3, 2026 11:07 pm

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची राजारामपुरी तर राजारामपुरीचे सुशांत चव्हाण यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणची जबाबदारी.

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी गणेश नारायणकर

Oplus_131072

कोल्हापूर- पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक  म्हणून राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे जबाबदारी दिली असून पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे राजारामपुरी पोलिस ठाण्याची जबाबदारी दिली आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी डिसे.2023 साली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे सोपविली होती.पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या दोन वर्षाच्या काळात घरफोडीसह चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांनी एकाच वेळी एक कोटी पेक्षा जास्त किमंतीचा मद्य साठा व 40 पेक्षा जास्त घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.तसेस शंभर किलो पेक्षा जास्त सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे.त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची तस्करांसह बिबट्याचे कातड्याची तस्करी करण्यारया गुन्हेगारांना अटक करून  आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला होता.

तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे नवे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असताना राजारामपुरी पोलिस ठाण्याअंतर्गत चांगली कामगिरी करत त्यांना अनेक गुन्हयांचा छडा लावण्यात यश आले आहे.त्यांनी आपल्या हद्दितल्या अवैद्य व्यवसायासह गुन्हेगारावर चांगलाच वचक बसविला आहे.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश दिले.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची राजारामपुरी तर राजारामपुरीचे सुशांत चव्हाण यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणची जबाबदारी.
कोल्हापूर- पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक म्हणून राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे जबाबदारी दिली असून पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे राजारामपुरी पोलिस ठाण्याची जबाबदारी दिली आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी डिसे.2023 साली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे सोपविली होती.पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या दोन वर्षाच्या काळात घरफोडीसह चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांनी एकाच वेळी एक कोटी पेक्षा जास्त किमंतीचा मद्य साठा व 40 पेक्षा जास्त घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.तसेस शंभर किलो पेक्षा जास्त सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे.त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची तस्करांसह बिबट्याचे कातड्याची तस्करी करण्यारया गुन्हेगारांना अटक करून आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला होता.
तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे नवे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असताना राजारामपुरी पोलिस ठाण्याअंतर्गत चांगली कामगिरी करत त्यांना अनेक गुन्हयांचा छडा लावण्यात यश आले आहे.त्यांनी आपल्या हद्दितल्या अवैद्य व्यवसायासह गुन्हेगारावर चांगलाच वचक बसविला आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश दिले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!